Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

team by team
March 26, 2023
in राजकीय
0
नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन
नंदूरबार l प्रतिनिधी
खा.राहुल गांधी यांनी ओबीसी समाजावर खालच्या पातळीवर अर्वाच्य भाषेत विधान करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. या अनुषंगाने ओबीसींच्या सन्मानाकरता भाजपा जिल्हा नंदुरबार मैदानात उतरली आहे. राहुल गांधी यांनी ओबीसी समाज आणि देशाची माफी मागावी यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये तसेच भाजपा प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष नंदुरबार  विजय भाऊ चौधरी यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहरातील जुनी नगरपालिका चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश गवळे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, किसान मोर्चा अध्यक्ष बुधाभाई पाटील, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष संजय साठे, कामगार आघाडी अध्यक्ष भूपेंद्र गुरव, माजी जिल्हा चिटणीस माणिक माळी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष जितेंद्र लाहोटी,
शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, शहर सरचिटणीस कैलास भावसार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष रेखा चौधरी, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष मनीष चौधरी, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सागर चौधरी, सागर चौधरी, दीपक चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

एकावर चाकूने पोटावर भोसकले ; सिंधी कॉलनीतील घटना

Next Post

गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

Next Post
गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add