Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकावर चाकूने पोटावर भोसकले ; सिंधी कॉलनीतील घटना

team by team
March 26, 2023
in क्राईम
0
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार  शहरातील सिंधी कॉलनीत सिंधी दिवस कार्यक्रमामध्ये नाचत असतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन एकावर चाकूने पोटावर दोनवेळा भोसकून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत सिंधी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाचत असतांना तरुन वासुदेव चंचलाणी (वय २८, रा.गणपती नगर, नंदुरबार) यांचा हुम्पा राजपाल याला धक्का लागला. याचा राग आल्याने तरुन चंचलाणी यांना हुम्पा राजपाल, तुषार मंदाण, विजय राजपाल यांनी संगनमत करुन ओढून घेऊन गेले.

तसेच तरुन चंचलाणी यांच्या पोटावर हुम्पा राजपाल याने शिवीगाळ करीत चाकूने पोटावर दोन वेळा वार करुन गंभीर दुखापत केली व तुषार मंदाण, विजय राजपाल यांनी हाताबुक्यांती मारहाण केली. याबाबत तरुन चंचलाणी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विषमुक्त भाजीपाला उत्पादनाला चालना; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

Next Post

नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

Next Post
नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add