Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात पुढील ३ दिवस पावसाची शक्यता

team by team
September 18, 2021
in कृषी
0
नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग , प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार , बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने त्याचा प्रभाव म्हणून जिल्ह्यात २० ते २३ सप्टेंबर दरम्यान विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा तर एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे .        शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता असल्याने पक्कता अवस्थेत असलेल्या मुग , उडीद , फळ आणि भाजीपाला इत्यादी पिकांची पिकांची काढणी करून पावसाने भिजणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावे . या कालावधीत पिकांना खते देणे , फवारणीची कामे करणे , पाणी देणे टाळावीत . शेतात पाणी साचून राहिल्याने रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतात पाणी राहणार नाही यासाठी निचरा करून देण्याची व्यवस्था करावी . विजांचा कडकडाट होत असताना तुमच्या भागात विज पडण्याची पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी मोबाईलच्या प्ले स्टोरमधून ” दामिनी ” ॲप डाऊनलोड करावे .असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र , डॉ . हेडगेवार सेवा समिती , कृषि विज्ञान केंद्र , नंदुरबार तर्फे करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जल व मृद संधारणाच्या माध्यमातून कृषि विकासास चालना द्यावी : अपर मुख्य सचिव नंद कुमार रोहयो, मृद व जलसंधारणाची कार्यशाळा संपन्न

Next Post

मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post
मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add