Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले,गोगापुर परिसरात झाली गारपीट

team by team
March 19, 2023
in राष्ट्रीय
0
शहादा तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले,गोगापुर परिसरात झाली गारपीट

म्हसावद l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील म्हसावद व परिसरात
आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या आठ आठवड्यापासून नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी परीसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. आज दि.१९ मार्च रोजी पुन्हा अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकुळ घातल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने अनेक भागात झोडपले.दरम्यान तालुक्यातील पिंप्री, अवघे,जुनवणे, आमोदा, फत्तेपुर,कुसुमवाडा,

चिखली,कानडी,सुलवाडे,सुल्तानपूर यासह विविध गावात सुमारे दोन ते अडीच तास पाऊस झाला.यात परिसरातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर गहु,हरभरा, मका,सोयाबीन, विविध पीकांचे नुकसान झाले आहे.राज्य कर्मचार्‍यांचा संप केव्हा मिटेल व शेतकर्‍यांच्या नुकसान झालेल्या पीकांचे केव्हा पंचनाम होईल या चिंतेत शेतकरी वर्ग दिसुन येत आहे.या अवकाळी पावसामुळे तीन तास वीज खंडित करण्यात आली आहे. यामुळे सायंकाळच्या सुमारास मुख्य बाजारपेठ तसेच मुख्य बसस्थानक चा परिसर पुर्णतः शुकशुकाट दिसून आला .

दरम्यान गोगपुर परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी, तातडीने पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

Next Post

मोठ्ठी बातमी : वीज पडून दोन गुरांचा मृत्यू

Next Post
मोठ्ठी बातमी :  वीज पडून दोन गुरांचा मृत्यू

मोठ्ठी बातमी : वीज पडून दोन गुरांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add