Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार तालुक्यातील रस्त्यांवर पसरली पांढरी चादर, पंचनामे कधी होणार

team by team
March 18, 2023
in कृषी
0
नंदूरबार तालुक्यातील रस्त्यांवर पसरली पांढरी चादर, पंचनामे कधी होणार

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदूरबार तालुक्यासह आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. दरम्यान नंदूरबार तालुक्यातील आष्टे परीसरासह धुळे -नंदुरबार सिमावर्ती भागात सुमारे २० मिनीटे गारपीट झाली.त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपुर्वी साक्री तालुक्यातील छडवेल परीसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.होती.त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील १५०० हेक्टरवर असलेल्या पीकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले होते.त्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण होत नाहीत तेवढ्यात १३ मार्च रोजी पुन्हा अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकुळ घातल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते.

आज पुन्हा दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास  तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात झोडपले.दरम्यान  धुळे -नंदुरबार सिमावर्ती भाग असलेल्या नंदुरबार तालुक्यातील हरिपूर, अजयपुर, ठाणेपाडा, आष्टे, केवडीपाडा, वाघाडे, सोनगीरपाडा यासह विविध  गावात सुमारे २० मिनीटे गारपीट झाली.यात परिसरातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर गहु,हरभरा, मका,सोयाबीन,कांद्यासह विवीध पीकांचे नुकसान झाले आहे.राज्य कर्मचार्‍यांचा संप केव्हा मिटेल व शेतकर्‍यांच्या नुकसान झालेल्या पीकांचे केव्हा पंचनाम होईल या चिंतेत शेतकरी वर्ग दिसुन येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विखरण ग्रा.पं.च्या सरपंचपदी निर्मलाबाई मराठे बिनविरोध

Next Post

नवापूर येथे समितीचे अध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते श्री.राम जन्मोत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add