Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे फवारणी अभियान

team by team
March 18, 2023
in राजकीय
0
नंदुरबार शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे फवारणी अभियान

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्यामार्फत नंदुरबार शहरातील डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात धूर फवारणी अभियानाची सुरवात केली आहे.

शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढले आहे. संध्याकाळी डासांचे जथ्थेच्या जथ्थे घरात शिरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पहाटे थंडी, दुपारी थोडा उन्हाचा कडाका कधी ढगाळ वातावरण शहरात पहावयास मिळत आहे. असे वातावरण डासांच्या उत्पत्तीस पोषक असल्याने शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढले आहे. मात्र पालिका प्रशासन कीटकनाशक फवारणीविषयी उदासीन असल्याचे नागरिकांचा आरोप आहे.

शुक्रवार दि.१७ मार्च २०२३ पासून देसाईपुरा भिलाटी येथून या अभियानाची सुरवात करण्यात आली. पुढील ८ दिवस हे अभियान चालणार असून शहरातील ज्या-ज्या भागात या समस्या आहेत तेथे सदर फवारणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ  मोरे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, जितू ठाकरे, राजा ठाकरे, अजय पाडवी आदी उपस्थित होते. अभियानासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष लल्ला मराठे, लाला बागवान, राष्ट्रवादी युवक देसाईपुरा भिलाटी शाखा अध्यक्ष मुकेश ठाकरे, उपाध्यक्ष जय ठाकरे, सदस्य काशिनाथ ठाकरे, विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष जयंत मोरे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आयान साखर कारखान्याचे गाळप येत्या आठवड्यात होणार बंद

Next Post

विखरण ग्रा.पं.च्या सरपंचपदी निर्मलाबाई मराठे बिनविरोध

Next Post
विखरण ग्रा.पं.च्या सरपंचपदी निर्मलाबाई मराठे बिनविरोध

विखरण ग्रा.पं.च्या सरपंचपदी निर्मलाबाई मराठे बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add