Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आयान साखर कारखान्याचे गाळप येत्या आठवड्यात होणार बंद

team by team
March 18, 2023
in राज्य
0
आयान कारखान्याने केले दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप,  १०.४० साखर उतारा

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार  तालुक्यातील समशेरपुर येथे आयान साखर कारखान्याचे गाळप येत्या आठवड्यात बंद करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी आपल्याकडे शिल्लक असलेला ऊस तातडीने कारखान्यात द्यावा, असे आवाहन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर टापरे यांनी केले आहे.

श्री. टापरे यांनी याबाबत सांगितले की, कारखान्याचे गाळप येत्या आठवड्यात बंद होईल. कार्यक्षेत्रातील ज्या ऊस उत्पादकांच्या ऊसाचे गाळप अद्याप झालेले नसेल, नोंदीचा, बिगर नोंदणीचा, रस्ता, कौटुंबिक अडचण तथा अन्य कारणाने गाळपास आला नसेल, अशा शेतकर्‍यांनी कारखान्याशी संपर्क साधावा. शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील ऊस तोडून स्वतः वाहतूक करून कारखान्यापर्यंत आणावा. अन्यथा गाळप बंद झाल्यानंतर हा ऊस गाळपास घेतला जाऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीला कारखाना जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार आगारात एसटी प्रवासात महिला सन्मान योजना झाली लागू

Next Post

नंदुरबार शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे फवारणी अभियान

Next Post
नंदुरबार शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे फवारणी अभियान

नंदुरबार शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे फवारणी अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add