Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साडेतीन लाखाची सोनेमिश्रीत माती चोरी ; चौघा अनोळखींविरोधात गुन्हा

team by team
March 15, 2023
in क्राईम
0
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

नंदुरबार l  प्रतिनिधी

नंदुरबार  शहरातील सराफ बाजारातील दुकानातून साडेतीन लाख रुपयांची सोनेमिश्रीत माती चोरुन नेल्याप्रकरणी चौघा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील यज्ञेश महेश सोनी यांचे सराफ बाजारात श्री.जी. दिपज्योती डाय कटर्स नावाचे सोन्याचे दुकान आहेे. सदर दुकानातून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये किमंतीची ५ ते ५ किलो वजनाची सोनेमिश्रीत माती चोरुन नेली. याबाबत यज्ञेश सोनी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जूनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

Next Post

न्याहली गावाजवळ आयशरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; दोघे जखमी

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

न्याहली गावाजवळ आयशरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add