Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांचा अभिनव उपक्रम, महिला दिनी दोन्ही प्रसुती केल्या मोफत

team by team
March 10, 2023
in सामाजिक
0
स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांचा अभिनव उपक्रम, महिला दिनी दोन्ही प्रसुती केल्या मोफत

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांनी मुलीविषयी सकारात्मक संदेश जावा या हेतूने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  महिला दिनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या प्रसुती मोफत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आठ मार्च रोजी जन्मलेल्या दोन्ही प्रसुती मोफत केल्या. यामुळे प्रसुती झालेल्या दोन्ही महिलांचे प्रत्येकी तीस हजार रुपयांचा खर्च वाचला आहे. डॉ प्रशांत ठाकरे, डॉ. प्रिती ठाकरे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
सुनिता ढेपे यांनी मुलीला जन्म दिला. या महिलेने या अगोदर टेस्ट टयूबच्या माध्यमातून खुपदा उपचार केले. पाच लाखांचा खर्च होऊनही त्यांना संतान होत नव्हती. अखेर आठ मार्चला या ४२ वर्षीय महिलेने मुलीला जन्म दिला. तसेच त्यांच्याकडून कुठलीही फी आकारणी करण्यात न आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दुहेरी आनंद पाहायला मिळाला.
तर दुसरी महिला हषां बेलकर या तळोद्याहून आल्या. त्यांनी आठ मार्च रोजी सकाळी आठ वाजेला मुलीला जन्म दिला. दोन्ही प्रसुती या सिझर कराव्या लागल्या. मात्र मुलींची प्रकृती उत्तम असून महिला दिनाचे ८ मार्चला सकाळी सात वाजेला अशा पध्दतीने स्वागत केले.दरम्यान असे विविध उपक्रम राबविणार असल्याचे डॉ प्रशांत ठाकरे, डॉ. प्रिती ठाकरे यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

पोलिस अधिक्षक कार्यालय येथे उपोषणास बसल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

Next Post

नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह महाप्रसाद

Next Post
नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह महाप्रसाद

नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह महाप्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add