Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्यात भाजपाची बूथ सशक्तीकरण कार्यशाळा उत्साहात

team by team
March 6, 2023
in राजकीय
0
शहाद्यात भाजपाची बूथ सशक्तीकरण कार्यशाळा उत्साहात
शहादा l प्रतिनिधी
    भारतीय जनता पार्टी शहादा तालुका व शहर बूथ सशक्तीकरण कार्यशाळा रविवारी संपन्न झाली.
   कृषि भवन शहादा येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, महामंत्री श्री.बळीराम पाडवी, तालुका मंडळ अध्यक्ष शशिकांत पाटील, ईश्वर पाटील, कार्याध्यक्ष डॉ.किशोर पाटील, शहराध्यक्ष विनोद जैन, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ.किन्नरी सोनार,वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.राकेश पाटील, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मिकांत वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहादा तालुका व विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथ सशक्तीकरण बाबत माहिती देण्यात आली.महामंत्री बळीराम पाडवी, डॉ.किशोर पाटील यांनी पक्ष संघटन व बूथ सशक्तीकरणाबाबत माहिती दिली.प्रा.मकरंद पाटील,ईश्वर पाटील, शशिकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस जिल्हा उपाध्यक्षा सौ.कल्पना पंड्या,माजी नगरसेवक डॉ.योगेश चौधरी, रविंद्र जमादार, ज्ञानेश्वर चौधरी, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.राकेश पाटील, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मिकांत वसावे, पंकज सोनार, रमाशंकर माळी, मयूरभाई पाटील, दिनेश खंडेलवाल, हेमराज पवार, कमलेश जांगीड, हितेंद्र वर्मा, डॉ.विजय चौधरी आदिंसह ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शहराध्यक्ष विनोद जैन यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे पोलीस मुख्यालयातील लॉन टेनीस मैदानाचे नुतनीकरण

Next Post

आ.सत्यजीत तांबे यांची अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा येथे सदिच्छा भेट

Next Post
आ.सत्यजीत तांबे यांची अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा येथे सदिच्छा भेट

आ.सत्यजीत तांबे यांची अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा येथे सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add