Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे शिबीरात २१० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी

team by team
March 6, 2023
in आरोग्य
0
नंदुरबार येथे शिबीरात २१० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी

नंदुरबार | प्रतिनिधी

 

नंदुरबार शहरातील ब्राह्मणवाडीत सदर शिबिर रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, सावता फुले फाउंडेशन,समस्त ब्राह्मण पंच, बहुभाषिक ब्राह्मण समाज महासंघ, ज्येष्ठ नागरिक संघटना, नेत्र विभाग, जिल्हा शल्य चिकित्सालय नंदुरबार, स्मित हॉस्पिटल , यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.यात २१० ज्येष्ठ नागरिकांनी  आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

 

या शिबिराचे उद्घाटन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  माजी बांधकाम सभापती दीपक दिघे, माजी शिक्षण सभापती गोपाळ शर्मा, ज्येष्ठ नागरिक संस्थाचे अध्यक्ष वसंत चौधरी, समस्त ब्राह्मण पंचचे अध्यक्ष अजित कुलकर्णी, डॉ. दीपक वसावे, डॉ. अक्षय बागुल, स्मित हॉस्पिटलचे शब्बीर  मेमन, डॉ. शिंदे, डॉ.विशाल चौधरी तसेच बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे  उदय जोशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल शर्मा, सावता फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज  गायकवाड, हे उपस्थित होते.

 

 

सदर शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंत तपासणी, मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांची तपासणी मोफत  करण्यात आली. याप्रसंगी  चंद्रकांत रघुवंशी यांनी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले व अशा प्रकारचे आयोजन या संस्थांमार्फत करण्यात येत आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले. रोटरी क्लब अध्यक्ष नंदनगरी अनिल शर्मा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मनोज गायकवाड यांनी तर आभार  अजित कुलकर्णी यांनी मानले. सदर शिबिरांमध्ये २१० ज्येष्ठ नागरिकांनी  आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

 

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय शर्मा ,दिनेश शर्मा, राजेश शर्मा, राजू शर्मा, यादवराव पाटील, पोपट माळी, गुलाब माळी, राकेश शर्मा, शरद जोशी, जितेंद्र दीक्षित, भोंगे ,राजू शुक्ला ,यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा पाटील समाज मंडळातर्फे मेळाव्यात १३७ वधू-वरांनी परिचय

Next Post

नंदुरबार येथे ४० हजाराची रोकड लांबविली

Next Post
वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

नंदुरबार येथे ४० हजाराची रोकड लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add