Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा पाटील समाज मंडळातर्फे मेळाव्यात १३७ वधू-वरांनी परिचय

team by team
March 6, 2023
in सामाजिक
0
मराठा पाटील समाज मंडळातर्फे मेळाव्यात १३७ वधू-वरांनी परिचय
नंदुरबार | प्रतिनिधी
प्रत्येक व्यक्तीला समाजापर्यंत पोहोचण्यासाठी वधु वर सूचक मेळावा हे व्यासपीठ मराठा पाटील समाज मंडळ तर्फे उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून प्रथमच असा उपक्रम समाजातर्फे घेण्यात आला. त्यात सुमारे १३७ वधू-वरांनी परिचय करून दिला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य बी एस पाटील यांनी दिली आहे.
येथील मराठा पाटील समाज मंडळातर्फे शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालयात आज  वधु वर सूचक व पालक मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस.पाटील हे होते.तर मेळाव्याचे उद्घाटन सचिव यशवंतराव पाटील यांनी केले यावेळी विश्वास पाटील, शालिग्राम पाटील, माजी नगरसेवक कैलास पाटील, आर डी मोरे, मधुकर पाटील, निंबाजीराव बागुल, व्ही एम अहिरराव, हे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ बी एस पाटील यांनी सांगितले की,बदलत्या काळाप्रमाणे समाजातील घटकांनी बदल घडविणे गरजेचे आहे कमी वेळात एकाच व्यासपीठावर वधू-वरांचा परिचय झाला असून समाज मंडळाच्या हा पहिलाच उपक्रम आहे यापुढे यात आणखीन सुधारणा करून भविष्यात या उपक्रमाला मोठे स्वरूप प्राप्त होईल. वधू-वरांच्या परिचयाची पुस्तिका देखील तयार करण्यात येणार असल्याची माहिती श्री .पाटील यांनी दिली.
मेळावा संयोजनासाठी  रोहिदास जाधव, मधुकर पाटील, एस.एन. पाटील, आर.बी. पाटील,मनोज पवार,राजेंद्र बागुल, पी.एस.पाटील, रमेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक निंबाजीराव बागुल यांनी केले . सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगेश निकुंबे यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

देवबारी घाटात बसचा अपघात

Next Post

नंदुरबार येथे शिबीरात २१० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी

Next Post
नंदुरबार येथे शिबीरात २१० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी

नंदुरबार येथे शिबीरात २१० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add