Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देवबारी घाटात बसचा अपघात

team by team
March 6, 2023
in क्राईम
0
देवबारी घाटात बसचा अपघात
नंदूरबार l प्रतिनिधी
  शहादा आगाराची शहादा- धडगाव बस दुचाकी ला वाचविण्याच्या प्रयत्नात  रस्त्यालगतचा नाल्यात उतरली. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली असून काल दुपारी काकरदा (ता. धडगाव)गावानजीक देवबारी घाटात वळण रस्त्यावर हा अपघात घडला.
    राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातील शहादा आगाराची धडगाव ते शहादा बस क्रमांक (एम. एच.२० बी. एल.३५१६) दुपारच्या सुमारास चालक ए. के. रावताळे धडगाव येथून प्रवाशांना घेऊन शहादा कडे येत असताना काकरदा गावानजीक देवबारी घाटात वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास वाचवताना रस्त्यालगत असलेल्या नाल्याचा कडेला उतरली.
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनधारकांनी वाहन थांबवत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले अपघात झालेला भाग दुर्गम असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते घटनेची माहिती मिळतात पोलीस प्रशासन व राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्यास सुरुवात केली.
बातमी शेअर करा
Previous Post

शिंदे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Next Post

मराठा पाटील समाज मंडळातर्फे मेळाव्यात १३७ वधू-वरांनी परिचय

Next Post
मराठा पाटील समाज मंडळातर्फे मेळाव्यात १३७ वधू-वरांनी परिचय

मराठा पाटील समाज मंडळातर्फे मेळाव्यात १३७ वधू-वरांनी परिचय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add