Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हुंडा- रोषमाळ गावात एस.टी.बस सेवा पुन्हा सुरू

team by team
March 1, 2023
in राज्य
0
हुंडा- रोषमाळ गावात एस.टी.बस सेवा पुन्हा सुरू
म्हसावद  l   प्रतिनिधी
  धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ.रिता लक्ष्मण पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील वर्षी 31 मार्च 2022 रोजी सुरू झालेली अक्कलकुवा डेपो ची बससेवा पावसाळ्यात रस्ता खराब झाल्याने बंद झाली.परंतु परिसरातील नागरिक व जि.प. सदस्या सौ.संगीताताई पावरा यांच्या प्रयत्नाने रस्ता दुरुस्त करण्यात आला आणि पुन्हा एस.टी.बससेवा सुरू व्हावी आणि  या अतिदुर्गम नर्मदा परिसरातील विद्यार्थी,कर्मचारी आणि नागरिकांची तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्याची गैरसोय दूर व्हावी,करिता रोषमाळ खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तसेच उपसरपंच,सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी केलेल्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे,तसेच  अक्कलकुवा डेपो मॅनेजर कुलकर्णी ,धुळे विभागीय वाहतुक अधिकारी सौरभ देवरे ,धुळे विभागीय वाहतुक अधिक्षक अवस्थी ,धुळे विभागीय वाहतुक निरीक्षक वडनेरे  या सर्व महाराष्ट्र  राज्य परिवहन महामंडळाचे धुळे विभागीय अधिकारी यांनी दखल घेतल्यामुळे आणि केलेल्या प्रयत्नामुळेच दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी मुक्कामी बससेवा सुरू करण्यात आली.
यामुळे या परिसरातील जवळपास 24 गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी  येण्याजाण्याची सोय होणार असल्याने रोषमाळ खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तसेच उपसरपंच,सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच सरपंच च्या हस्ते बस ची आरती ओवाळून नारळ फोडून पुजा करण्यात आली व  बस चे वाहक-चालक दोघांचे स्वागत सत्कार करण्यात आले आणि सरपंच सौ.रीता पटले यांच्या कडून राज्य परिवहन  धुळे विभागीय अधिकारी आणि अक्कलकुवा डेपो मैनेजर या सर्वांचे आभार मानले नागरिकांना
बातमी शेअर करा
Previous Post

ब्रेकिंग न्युज :यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीचा अपघात, चार ठार, ४४ जखमी

Next Post

श्रॉफ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Next Post
श्रॉफ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

श्रॉफ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add