Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाळूची ट्रक सोडविण्यासाठी ७० हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी यांना नंदूरबार तहसील समोरून रंगेहाथ अटक

team by team
February 28, 2023
in क्राईम
0
गलेगठ्ठ पगार असताना लाचेची मागणी: ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी खाजगी पंटर सह आरटीओला रंगेहाथ अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

 

वाळूचा भरलेला ट्रक अडवून नंदूरबार तहसील कार्यालयात जमा केला होता सदरचा ट्रक सोडून देण्यासाठी १ लाखाची लाचेची मागणी करीत नंदूरबार तहसील कार्यालयाच्या समोर ७० हजाराची लाच स्वीकारताना रनाळे मंडळ अधिकारी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचा वाळूने भरलेला ट्रक नंदूरबार तालुक्यातील रनाळे मंडळ अधिकारी प्रशांत निळकंठ देवरे यांनी नंदुरबार शहरातील करण चौफुली येथे अडवून तहसील कार्यालय नंदुरबार येथे 21 फेब्रुवारी रोजी जमा केला होता.सदरचा ट्रक सोडून देण्याकरिता प्रशांत निळकंठ देवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 27 फेब्रुवारी रोजी पंचांसमक्ष 1 लाखाची लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून ७० हजार लाचेची रक्कम तहसील कार्यालय, नंदुरबार च्या गेट समोर 27 फेब्रुवारी रोजी स्वीकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.नंदूरबार तालुक्यातील रनाळे मंडळ अधिकारी प्रशांत निळकंठ देवरे यांनी अटक करण्यात आली असून नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी
पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळअनिल बडगुजर, सापळा अधिकारी
पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे मंजितसिंग चव्हाण, सहा. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.धुळे प्रकाश झोडगे, राजन कदम,शरद काटके,संतोष पावरा,रामदास बारेला,जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोग्राणी येथे आगीत दोन घरे जळून खाक

Next Post

नंदूरबार पुणे रेल्वे सुरू होणार पण, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांनी सांगितले कारण…

Next Post
नंदूरबार पुणे रेल्वे सुरू होणार पण, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांनी सांगितले कारण…

नंदूरबार पुणे रेल्वे सुरू होणार पण, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांनी सांगितले कारण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add