Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

team by team
February 27, 2023
in क्राईम
0
वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील वालंबा गावाजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघांना दुखापत झाली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील वेली येथील सुरेश आत्र्या वळवी व अरविंद टेट्या वळवी हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ जी २३३१) अक्कलकुवा ते मोलगी रस्त्याने जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून वालंबा गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात सुरेश वळवी व अरविंद वळवी यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले असून अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत सुरेश वळवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अरुण सैंदाणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

सोराचापाडा येथे दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू

Next Post

संत निरंकारी मिशनतर्फे शिवण नदीची स्वच्छता

Next Post
संत निरंकारी मिशनतर्फे शिवण नदीची स्वच्छता

संत निरंकारी मिशनतर्फे शिवण नदीची स्वच्छता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add