Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार व प्रकाशा येथुन दुचाकी लंपास

team by team
February 24, 2023
in क्राईम
0
जिल्ह्यात एकाच दिवशी चार दुचाकी लंपास

नंदुरबार   | प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातून तसेच प्रकाशा गावातून मोटरसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहादा व नंदुरबार येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातून  दिक्षीत संजय दातीर, रा. शाहूनगर (नंदुरबार) यांची ३० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९- ए.ई. ३५६९) अज्ञात चोरटयांनी लंपास केली. त्यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक भटु धनगर करीत आहेत. तर दुसर्‍या घटनेत शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे राहणार्‍या अशोक रामदास सोनवणे   यांच्या घराच्या अंगणातून अज्ञात चोरटयाने १५ हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-एस.९४८१) लंपास केली. याप्रकरणी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून प्रकाशा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार रामा वळवी करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा

Next Post

राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये आदिवासी वसतीगृह उभारणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये आदिवासी वसतीगृह उभारणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये आदिवासी वसतीगृह उभारणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add