Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जी.टी.पाटील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

team by team
February 16, 2023
in राज्य
0
जी.टी.पाटील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जळगाव विभाग यांच्या आवाहनानुसार नंदुरबार येथील जी.टी.पाटील महाविद्यालयातील संघटनेचे सभासद असलेले सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शासनाच्या आडमुठ्या आणि उदासीन धोरणाच्या निषेधार्थ आज 16 फेब्रुवारी रोजी जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या आवारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

यावेळी उपस्थित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खालील मागण्या शासनाकडे मंजूर व्हाव्यात म्हणून संपात सहभागी झाले
सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे व अन्यायकारक शासन निर्णय 7 -12 -2018 व शासन निर्णय 16 -2- 2019 रद्द करणे, सातव्या वेतन आयोगात तीन लाभाची 10 -20 -30 सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, महाविद्यालयीन रिक्त असलेले शिक्षकेतर कर्मचारी पदे तात्काळ भरण्यासाठी मान्यता देणे, एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे वरील प्रमुख मागण्यांसाठी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जी.टी. पाटील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपोषण केले वरील मागण्या शासनाने त्वरित मान्य करावे अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शैलेश परदेशी, उपाध्यक्ष वासुदेव माळी, खजिनदार संजय मराठे, सचिव हरीश पाटील, यासह मुकेश मराठे, भटू बडगुजर, दिलू रघुवंशी, प्रशांत परदेशी, राजू पाटील, जितेंद्र परमार यासह महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी एक दिवशी लाक्षणिक उपोषणाला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या लक्षणीय संपात महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक एन मुक्टो संघटनेचे पदाधिकारी यांनी न्याय व रास्त मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी पाठिंबा दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकरी व सैनिकांचे प्रश्न सोडवनिण्यासाठी राष्ट्रवादी माजी सैनिक सेलतर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन : प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के

Next Post

सीहोर येथे रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू, 3 महिला भाविक बेपत्ता

Next Post
सीहोर येथे रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी,  एका महिलेचा मृत्यू, 3 महिला भाविक बेपत्ता

सीहोर येथे रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू, 3 महिला भाविक बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add