Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय लोकन्यायालयात तीन हजार प्रकरणांमध्ये चार कोटींची वसुली

team by team
February 12, 2023
in क्राईम
0
राष्ट्रीय लोकन्यायालयात तीन हजार प्रकरणांमध्ये चार कोटींची वसुली

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हयातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे,चलनक्षम धनादेश प्रकरणे, कौटुबिक वाद प्रकरणे व दाखलपुर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बँका,श्रीराम  फायन्सास,बी.एस.एन.एल यांचे थकीत बिले,ई-ट्रॅफिक चलन, यांची ३००० प्रकरणे शनिवार दि.११ फे ब्रुवारी  रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.यांत ४ कोटी ३८ लाख ११ हजार २२१ रुपये वसुल करण्यात आले.

सदर लोकन्यायालयाच्या प्रसंगी  नंदुरबार मुख्यालयात तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ आर.जी.मलशेटटी, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायधिश .व्ही.जी.चव्हाण,वरिष्ठ  स्तर  सह दिवाणी न्यायधिश व्ही.एन.मोरे ,वरीष्ठ  स्तर  दिवाणी न्यायधिश.एस.टी.मलिये,कनिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी सह दिवाणी  न्यायधिश वाय.के.राउत  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायधिश
डि.व्ही हरणे, उपस्थित होते.मदतीसाठी विधिज्ञ अ‍ॅड.एस.ए.कुलकर्र्णी , अ‍ॅड.पी.डी.बागुल,अ‍ॅड.सचिन पाटील,अ‍ॅड.एच.एम.गांंगुर्डे,अ‍ॅड.रश्मी
महाले,यांनी सदस्य म्हणुन काम पाहिले.तसेच सदर लोकन्यायालयाच्या  यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक एच.व्ही.जोशी, वकिल संघाचे  अध्यक्ष अ‍ॅड. पी.बी. चौधरी, जिल्हा विधी प्राधिकरणचे अधीक्षक  डी.पी.सैदाणे,न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी मोलाचे सहकार्य  केले.सदरच्या लोकन्यायालयात ३००० प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात  येवून ४ कोटी ३८ लाख ११ हजार २२१ रुपये वसुल करण्यात आले. दिवाणी ,मोटार  अपघात प्रकरणे, चलनक्षम धनादेश प्रकरणे ,कौटूंबिक वाद प्रकरणे, फौजदारी
प्रकरणे,भुसंपादन प्रकरणे,व इतर किरकोळ फौजदारीचे ४५७ प्रकरणे निकाली  काढण्यात आली असून त्यात २ कोटी ७० लाख ६७  हजार ६०७ रूपये तर बॅक वसुली  प्रकरणे, वीज थकबाकी वसुली प्रकरणे,पाणीपटटी,घरपटटी थकबाकी  वसुली,बी.एस.एन.एल.ची २५४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात १  कोटी ६७ लाख ४३ हजार ६१४ रुपये वसुल करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांची नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन इमारतीस क्षेत्रभेट

Next Post

राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्याने राष्ट्रवादी युवकतर्फे फटाके फोडत, पेढे भरवून आनंदोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add