Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.ए.मिशन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांची नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन इमारतीस क्षेत्रभेट

team by team
February 12, 2023
in शैक्षणिक
0
एस.ए.मिशन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांची नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन इमारतीस क्षेत्रभेट
नंदुरबार l प्रतिनिधी
एस. ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट, संचलित एस.ए.मिशन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नगरपरिषदेच्या नुतन इमारतीस भेट दिली, महाविद्यालयाच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पाठांतर्गत विद्यार्थ्यांना वर्गात शिकविण्यात येणाऱ्या पाठ्यक्रमातून सदर नगरपरिषदेचे कामकाज विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघता यावे ह्या करिता शाळेतील नागरिकशास्त्र विषयाचे शिक्षक ललिता पानपाटील,सतिष सदाराव,विद्या सोनवणे, रोझलीन वळवी यांनी नंदुरबार येथील नूतन नगरपरिषदेच्या इमारतीस भेट दिली.
सामान्य प्रशासन विभाग, पाणीपुरवठा विभाग,कर वसुली विभाग, बांधकाम विभाग, अशा विविध विभागांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सविस्तर जाणून घेतले तसेच मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना,नंदुरबार शहराची लोकसंख्या 1,11037 एवढी असून नंदुरबार नगरपालिका  ‘अ ‘ वर्ग नगरपालिका आहे या बाबत आणि  राज्यकारभाराची माहिती देऊन नगरपालिकेतील नियोजन समिती, बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती यांची विकासावर करण्यात येणारी कार्य संबंधित माहिती देण्यात आली तसेच माझी वसुंधरा ही प्रतिज्ञा  विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेण्यात आली अशा पद्धतीने क्षेत्रभेटीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मा. मुख्याधिकारी अमोल बागुल  व प्रशासन अधिकारी जयसिंग गावित यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय ईतमामात फौजदार दारासिंग पावरा यांच्या अंत्यविधी

Next Post

राष्ट्रीय लोकन्यायालयात तीन हजार प्रकरणांमध्ये चार कोटींची वसुली

Next Post
राष्ट्रीय लोकन्यायालयात तीन हजार प्रकरणांमध्ये चार कोटींची वसुली

राष्ट्रीय लोकन्यायालयात तीन हजार प्रकरणांमध्ये चार कोटींची वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add