Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

team by team
September 13, 2021
in राज्य
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान
नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परीषद अंतर्गत 11 निवडणुक विभाग आणि शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीच्या एकूण 14 निर्वाचक गणासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार 5 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होणार असून संबंधित मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. या निवडणुकीकरिता आचारसंहिता जरी संबंधित मतदारसंघात लागू झालेली असली तरी  पोट निवडणुक असलेल्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणातील  मतदारांवर प्रभाव पडेल, अशा तऱ्हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय, कोणतीही कृती, घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार अथवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये विनापरवाना सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण गुन्हा आहे याची नोंद घ्यावी. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

युवकांनी मुख्य प्रवाहात येऊन राजकारणात सक्रिय व्हावे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरेंचे युवकांना आवाहन, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप

Next Post

पूजेसाठी आलेले दोघे भाऊ तापीत गेले वाहून गेले, एकाला वाचविण्यात यश, दुसरा बेपत्ता

Next Post
पूजेसाठी आलेले दोघे भाऊ तापीत गेले वाहून गेले, एकाला वाचविण्यात यश, दुसरा बेपत्ता

पूजेसाठी आलेले दोघे भाऊ तापीत गेले वाहून गेले, एकाला वाचविण्यात यश, दुसरा बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add