Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

team by team
January 26, 2023
in क्राईम
0
चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

नंदूरबार l प्रतिनिधी

धुळे-सुरत महामार्गावर वाहन का थांबविले असे विचारल्याच्या रागातून एका वाहनचालकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील बोरविहिर येथील राहूल अशोक चौधरी हे त्यांच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.४८ डी ६३७७) सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव येथून उत्तरकार्य आटपून नवापूर येथे येत होते. यावेळी चरणमाळ घाटातील रस्त्यावर भिमू गिबा गावित याने त्याच्या ताब्यातील वाहन (जी.जे. ०५ जेबी ६५६७) रस्त्यावर थांबविले.

यावेळी राहूल चौधरी यांनी वाहन का थांबविले, काय झाले असे विचारले. याचा राग आल्याने राहूल चौधरी यांना भिमू गिबा गावित, सुनिल रमेश गावित, विष्णू परशुराम गावित (तिघे रा.खळीबर्डी ता.नवापूर) व शैलेश विक्रम गावित (रा.रायपूर ता.नवापूर) यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत राहूल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३४१, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नरेंद्र नाईक करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची वाहनाला धडक ; दोन ठार

Next Post

घरफोडी करणारे दोन अल्पवयीन 24 तासांच्या आत शहादा पोलीसांच्या ताब्यात, दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add