Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी सतीष काटके यांची नियुक्ती

team by team
January 18, 2023
in राज्य
0
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी सतीष काटके यांची नियुक्ती
नंदूरबार l प्रतिनिधी
 ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सतीष काटके यांची निवड करण्यात आली आहे.
 सामाजिक कार्याची आवड असलेले सतीष काटके हे समाजाचे हित जोपासण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सतत  योगदान देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशान्वये नाशिक विभागीय युवक आघाडी अध्यक्ष शेखर कुवर यांच्या वतीने त्यांना सदरचे नियुक्त पत्र देण्यात आले आहे.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून उत्तर महाराष्ट्रातही या संघटनेने जोरदार घौडदौड उभारत संघटना वाढवली आहे. संघटनेच्या वतीने  सतीष काटके यांची स्तुत्य निवड झाल्याबद्दल त्यांचे परिसरातील धनगर समाज बांधव , ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व  मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी आनंदा पाटील यांची निवड

Next Post

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षांवर बहिष्कार

Next Post
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षांवर बहिष्कार

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षांवर बहिष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add