Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथील स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे झोळीपर्व उपक्रम

team by team
January 17, 2023
in सामाजिक
0
नवापूर येथील स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे झोळीपर्व उपक्रम
नवापूर l प्रतिनिधी
मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अधिक महत्त्व आहे आणि म्हणूनच नवापूर येथील स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे दर वर्षा प्रमाणे झोळीपर्व दानपर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले व लोकांनी दिलेले दान स्वीकारण्यात आले.
वेद उपनिषद भागवत वचनामृत ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अधिक महत्त्व सांगितले आहे.आपसातील कटूता विसरून तिळगुळच्या आदान प्रदा नातून मनामनात स्नेहभाव निर्माण करणारा अत्यंत शुभ दिन म्हणून मकर संक्रांतीला दान करण्याला विश्वभरात महिमा आहे. त्यानुसार बीएपीएस स्वामीनारायण संस्था संचलित नवापूर स्वामीनारायण मंडळातर्फे झोळीपर्व दान स्वीकारण्यात आले.येथील नागरिकांनी या दान पर्वाला मोठा प्रतिसाद दिला.या मिळालेल्या सर्व दानाचे उपयोग उकई येथील स्वामीनारायण छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी केला जातो.
पूज्य प्रमुखस्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने व पूज्य महंतस्वामी महाराज यांच्या प्रेरणेने भारतासह विविध देशात मकर संक्रांतीला झोळीपर्व दान स्वीकारण्यात आले झोळी पर्वाच्या दान स्वीकारण्यासाठी निघालेल्या फेरीत उकाई मंदिराचे साधक कुणालभाई अहिर,क्षेत्र निरीक्षक प्रा. राजेन्द्र पाठक कमलेशभाई अग्रवाल,संजयभाई अग्रवाल,भटूभाई जाधव जितुभाई सोनार,किशोरभाई प्रजापत,महेंद्र जाधव,प्रा.कमलेश पाटील,जितेंद्र अग्रवाल,डॉ.नरेंद्र पाटील,कांतु प्रजापत,प्रफुल प्रजापत,राकेश प्रजापत,संदीप सोनवणे,पियुष प्रजापत,किशोर प्रजापत,विपुल प्रजापत योगेश सोनार यांच्यासह मंडळाचे सत्संगी बांधव सहभागी झाले होते.
या दान फेरीची सांगता छगनभाई  प्रजापत यांच्या निवस्थानी झाली.मंडळ संचालक प्रा. राजेंद्र पाठक यांनी या दान फेरीच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने प्रयत्न केलेत त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानलेत
बातमी शेअर करा
Previous Post

जुनी पेन्शन हक्कासाठी श्री.विठ्ठल माऊलीला साकडे       

Next Post

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात पारितोषिक वितरण 

Next Post
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात पारितोषिक वितरण 

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात पारितोषिक वितरण 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add