Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जुनी पेन्शन हक्कासाठी श्री.विठ्ठल माऊलीला साकडे       

team by team
January 17, 2023
in राज्य
0
जुनी पेन्शन हक्कासाठी श्री.विठ्ठल माऊलीला साकडे       
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना नंदुरबारच्या वतीने मकर संक्रांतिनिमित्त 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी  कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब नंदुरबारमधील पटेल वाडी येथील विठ्ठल मंदिरात सामूहिक आरती करून साकडे घातले.यावेळी विठ्ठलाला  कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यासाठी सरकारला सुबुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यात आली.
देशातील आतापर्यंत सहा राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे नुकताच हिमाचल प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करून मकर संक्रातीचे गिफ्ट दिले आहे अशाच प्रकारे महाराष्ट्रातील सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.इतर राज्यातील कर्मचाऱ्यांनी जो देईल पेन्शन त्याला देऊ मतदान असा जो निर्णय घेतला तसाच निर्णय आम्हालाही घ्यावा लागेल असे श्री दयानंद जाधव यांनी यावेळी सांगितले.पाच वर्षासाठी आमदार बनल्यानंतर त्यांना पेन्शन भेटते तर साठ वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन का नाही?असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.2024 च्या निवडणुकीपूर्वी निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण करावी अशी चर्चा झाली
यावेळी सहा राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले. यासाठी महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना नंदुरबार तालुका अध्यक्ष दयानंद जाधव, जिल्हा संघटक अविनाश डोंगरे, धीरज खैरनार, पोलीस कर्मचारी रविकांत बागले, पोस्ट ऑफिस कर्मचारी संदीप बिडवे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया नंदुरबारचे बालाजी बोबडे साहेब,प्रताप जाधव अश्विनी थोडसरे, विकास शेंडगे, अण्णासाहेब डक, पांडुरंग गाडे, पांडुरंग निळे, शिवशंकर देशमुख, भगवान व्यवहारे, अमोल भराट, विठ्ठल जरे,नीलकंठ गिरमीले,पद्माकर कदम,ओमशेखर काळा, दत्ता चव्हाण इ कर्मचारी  उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

वाशिम येथे पाकिस्तानचे झेंडे आणि औरंगजेबाचे चित्र असलेले फलक फडकवल्याचे प्रकरण, कठोर कारवाईसाठी शासनाने अध्यादेश काढावा : हिंदु जनजागृती समिती

Next Post

नवापूर येथील स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे झोळीपर्व उपक्रम

Next Post
नवापूर येथील स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे झोळीपर्व उपक्रम

नवापूर येथील स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे झोळीपर्व उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add