Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुलतानपूर फाट्यावर उभ्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने युवकाचा मृत्यू ; महिला जखमी

Mahesh Patil by Mahesh Patil
September 12, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुलतानपूर फाट्यावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर महिला जखमी झाल्याची घटना घडली .याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  संजय सुकलाल शितोळे ( वय २८) , रा.भासकी ता.पानसेमल  हे दुचाकीने ( क्र.एम.पी .४६ एम ६५३४ ) त्यांची वहिणी निरुबाई प्रकाश शितोळे  यांना शहादा येथे सोनोग्राफीसाठी घेवून जात होते . यावेळी शहादा – खेतिया रस्त्यावर सुलतानपूर फाट्याजवळ मालट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील मालट्रक ( क्र.एम.एच .३ ९ सी १ ९९ २ ) धोकादायकरित्या उभा केला होता . सदर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात संजय शितोळे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . तसेच निरुबाई शितोळे यांनाही दुखापत झाली आहे . याबाबत प्रकाश सुकलाल शितोळे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , ३३८ , ३३७ , २७ ९ , मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ , १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोना.अजित गावीत करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील वन विभागाने बिबट्याचा शोधासाठी गस्त वाढवली

Next Post

लालपूर शिवारात गांजाची शेतीवर पोलिसांनी धाड टाकत सव्वा दोन लाखाची झाडे केली हस्तगत, एकास अटक

Next Post

लालपूर शिवारात गांजाची शेतीवर पोलिसांनी धाड टाकत सव्वा दोन लाखाची झाडे केली हस्तगत, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group