Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी. टी. आंबेगावे आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

team by team
January 6, 2023
in राज्य
0
डी. टी. आंबेगावे आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित
म्हसावद l प्रतिनिधी
     प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांना आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल ॲवार्ड २०२३ चा आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्कार डी. टी. आंबेगावे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ. विक्रम शिंगाडे, डॉ सुमित्रा पाटील, प्रकाश कदम, दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील, नितीन शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याची दखल घेऊन आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी डी टी आंबेगावे यांना राष्ट्रीय, राज्य, विभागीय अशा विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा,तालुका पदाधिकारी व पत्रकार, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक, आरोग्य, विधी, कृषी, सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवर, शासकीय व निमशासकीय अधिकारी, मित्र व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

काथर्दे दिगर येथील श्री.खंडेराव महाराज यांच्या यात्रेस आज पासून सुरुवात

Next Post

अखेर राम मंदिराची तारीख ठरली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले जाहीर

Next Post
अखेर राम मंदिराची तारीख ठरली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले जाहीर

अखेर राम मंदिराची तारीख ठरली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add