Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चांगल्या कामाची पावती : प्रभागातील मतदारांनी कार्यकाळ संपलेल्या नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका सौ. अनिता परदेशी यांचा केला सत्कार

team by team
January 3, 2023
in राजकीय
0
चांगल्या कामाची पावती : प्रभागातील मतदारांनी कार्यकाळ संपलेल्या नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका सौ. अनिता परदेशी यांचा केला सत्कार
नंदुरबार l प्रतिनिधी
 येथील पालिका प्रभाग क्रमांक दोन चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका सौ. अनिता परदेशी यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे कामे केलीत व मतदारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहिले म्हणून त्यांच्या छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रम प्रभाग क्रमांक दोन मधिल मतदारांच्या वतीने करण्यात आला.
     सदर कार्यक्रमात नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी, संदीप परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे आदिच्या सत्कार प्रभाग क्रमांक दोन चे मतदारांन तर्फे करण्यात आला.   याप्रसंगी  नगरसेवक कसा असावा याबाबत निसार दादा मक्राणी,जाकीर मनसुरी, याकुब पिंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रभागातील जनतेचे नगरसेवक व नगरसेविका यांच्या प्रतीचे प्रेम पाहून तळोद्यात येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे हितू भाऊ,अनिता ताई सारखेच नगरसेवक आम्ही प्रत्येक प्रभागात देऊन प्रभाग क्रमांक 2 च्या जनतेप्रमाणेच् विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू,
               यावेळी दोन्ही नगरसेवकांनी सत्कारा प्रसंगी सांगितले की, यापुढे आम्ही नगरसेवक असलो नसलो तरीही या प्रभागातील नागरिकांचे कामे तन मन धनाने करु गेल्या पाच वर्षांत आमची सत्ता नसतांनाही जो शब्द मतदारांना दिला होता तो आम्ही पाळला व प्रभालाच आमचा परिवार समजून आम्ही काम केलीत व प्रभागतील जनतेने ही आम्हाला परिवारातील पोरान सारखे प्रेम दिले.
             यूवानेते संदीप परदेशीं यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये मतदारांकडून जी जी कामे सांगितली गेली ती कामे प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला.प्रभागात 5 वर्षात केलेली कामे थोडक्यात सांगत सदर पाच वर्षांत या प्रभागामध्ये आम्हाला जे सहकार्य व प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
     सदरच्या या कार्यक्रमा प्रसंगी मुस्लिम समाज अध्यक्ष आरीफ नूरा, निसार दादा मक्राणी, याकुब पिंजारी, जाकीर मनसुरी, सादिक सैय्यद, समद मनियार, सादिक पिंजारी, महेमूद कुरेशी, मोहसिन कुरेशी, कलीम कुरेशी, नासिर हाजी,नदिम बागवान,राहुल पाडवी,गणेश राणे, धर्मराज पवार, इमरान शिकलीकर, आदिंसह मुस्लिम बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश मराठे यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

अखेर नंदुरबार, नवापूर व तळोदा या तिघा पालिकांवर बसले प्रशासक

Next Post

न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती शासन ,  राज्य सरकार हे १५ फेब्रुवारीपर्यंत कोसळण्याची शक्यता  : प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.असीम सरोदे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add