Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्यास भाजपातर्फे जोडे मारून काढली धींड

team by team
January 2, 2023
in राजकीय
0
नंदुरबार येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्यास भाजपातर्फे जोडे मारून काढली धींड

नंदुरबार l प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे बेताल वक्तव्य करणार्‍या विरोधी पक्षाचे अजित पवार यांच्या विरोधात आजनंदुरबार शहर मंडलात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पुतळ्यास गाढवावर बसवून तसेच जोडे मारून धींड काढण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष श्रावण चव्हाण, कोषाध्यक्ष कमल ठाकूर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बूधाबाई पाटील, उद्योगाकडे जिल्हाध्यक्ष सुदाम चौधरी, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भिमसिंग राजपूत,

भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष भूपेंद्र गुरव, महिला मोर्चा प्रवेश सदस्य सविता जयस्वाल, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, शहर कोषाध्यक्ष कपिल वाघ, दिनेश नावरे, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष समीर मंसूरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष काजल मछले, वाहतूक सेल शहराध्यक्ष रफिक मिस्त्री, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप पाटील, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सुरैया खाटीक, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष निर्मला पगारे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रेम पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे ४ जानेवारी रोजी प्रभा आयुर्वेद रथयात्रा व मोफत चिकित्सा शिबीराचे आयोजन

Next Post

गुजरात राज्य ग्राहक आयोगाचा हॉस्पीटल व डॉक्टरांना ७० लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश

Next Post
गुजरात राज्य ग्राहक आयोगाचा हॉस्पीटल व डॉक्टरांना ७० लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश

गुजरात राज्य ग्राहक आयोगाचा हॉस्पीटल व डॉक्टरांना ७० लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add