Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांचा व महिला कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

team by team
January 2, 2023
in राजकीय
0
शहादा येथे राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांचा व महिला कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
म्हसावद l प्रतिनिधी
     शहादा येथे आमदार कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा अध्यक्ष  विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपा महिला मोर्चा प्रवेश केला. .
   याप्रसंगी विजय चौधरी म्हणाले की , महिलांचा भारतीय जनता पक्षात योग्य सन्मान केला जाईल महिला संघटन मजबूत होईल सर्वांनी एकोप्याने व एकजुटीने पक्षाचे काम करावे. पक्षासाठी कमीत कमी प्रत्येक महिलेने दोन तास दिले पाहिजे.  महिलांनी भाजपात पक्ष प्रवेश केला ते पुढील प्रमाणे शिला मराठे जिल्हासंघटन,  ज्योती पाटील महिला दक्षता जिल्हा उपाध्यक्ष ,शोभा पाटील तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी, रीता सोमवंशी उपाध्यक्ष ,कविता भागवत शहर उपाध्यक्ष, शीतल पाटील तालुका सचिव राष्ट्रवादी ,सुनंदा पाटील उषा पाटील, रेखा पाटील ,राणी सोनवणे ,कविता पवार सरला पाठक ,
जागृती नातू ,नीता पाटील, चंद्रकला गिरासे ,गौरी जैन ,पार्वता जगताप, अनिता हरदास ,शीला भावसार ,रजनी माळी, सोनी सोनवणे ,योगिता राजपूत ,सुरेखा पाटील या महिलांनी प्रवेश केला
 याप्रसंगी जिल्हा महिला मोर्चाचे उपाध्यक्ष नंदाताई सोनवणे .जिल्हा सचिव संगीता पाठक, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भावनाताई लोहार,  शहर अध्यक्ष रोहिणीताई भावसार, जिल्हा महिला उपाध्यक्ष कल्पना पंड्या यांच्या उपस्थितीत महिलांनी प्रवेश केला. विशेष सहकार्य म्हणून जिल्हा सरचिटणीस जितु जमदाडे .शहराध्यक्ष विनोद जैन. युवा अध्यक्ष राजीव देसाई,शहर उपाध्यक्ष पंकज सोनार. अक्षय अमृतकर,कमलेश जांगिड,डॉ योगेश चौधरी ,लक्ष्मीकांत वसावे, ईश्वर पाटील ,घनश्याम पाठक ,योगेश पाटील (गोगापूर ),सुभाष वाघ, हेमराज पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वीस एकर ऊस जळून खाक

Next Post

प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळ वाटप

Next Post
प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळ वाटप

प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add