Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे भाजपातर्फे अजित पवार यांच्या विरूध्द निषेध आंदोलन

team by team
January 2, 2023
in राजकीय
0
शहादा येथे भाजपातर्फे अजित पवार यांच्या विरूध्द निषेध आंदोलन

नंदुरबार | प्रतिनिधी

शहादा येथे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे बेताल वक्तव्य करणार्‍या विरोधी पक्षाचे अजित पवार यांचा निषेध करीत भाजपातर्फे त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे बेताल वक्तव्य करणार्‍या विरोधी पक्षाचे अजित पवार यांच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर मंडळात भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना पंड्या, शहराध्यक्ष विनोद जैन, शहादा तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, प्रकाशा अध्यक्ष ईश्वर पाटील, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, शहर सरचिटणीस कमलेश जांगिड, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी भावसार, शहर उपाध्यक्ष नंदाताई सोनवणे, भावना लोहार, शहर उपाध्यक्ष पंकज सोनार, अक्षय अमृतकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष रमा शंकर माळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजीव देसाई आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सूर्यनमस्कार घालून श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाला वंदन

Next Post

शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वीस एकर ऊस जळून खाक

Next Post
शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वीस एकर ऊस जळून खाक

शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वीस एकर ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026
स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

June 4, 2026
महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add