Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऊस दराबाबत तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा आदिवासी युवा संघटनेचा इशारा

team by team
December 29, 2022
in राज्य
0
ऊस दराबाबत तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा आदिवासी युवा संघटनेचा इशारा
तळोदा l प्रतिनिधी
तालुक्यातील  गुऱ्हाळ मालक, खांडसरी, कारखान्या मार्फत उचल व अंतिम रक्कम जाहीर करावी यासाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता चर्चा व तोडगा काढण्यासाठी तहसीलदारांचा दालनांत बैठक झाली.
                   एकलव्य आदिवासी संघटना व गुऱ्हाळ व खांडसरी व कारखान्याच्या प्रतिनिधींची व  संघटना पदाधिकारी,शेतकरी यांची तहसीदार दालनात बैठक घेण्यात आली त्यात ऊसतोड,उचल,पैसे यावर चर्चा झाली.दि 1जाने पासून गुऱ्हाळ मालकांनी 100 रु प्रतिटन वाढ केली मात्र खंडसरी कारखाना मालकांनी वाढ करण्यास असमर्थता दाखविली आहे .
                         बैठकीस साखर आयुक्तलयाचे लेख परीक्षण समितीचे  संदीप पाटील, गुजर,आयन कारखान्याचे कृषिअधिकारी अरविंद पाटील राजेंद्र पाटील, जनार्दन पाटील, सातपुडा कारखाना चे शेतकी अधिकारी अजित सावंत, श्रीकृष्ण खंडसरीचे प्रतिनिधी हिमेश कलाल, आदीसह गुऱ्हाळ मालक व एकलव्य आदिवासी युवा संघटना प्रवक्ते अँड गणपत पाडवी शहराध्यक्ष विनोद पाडवी, तालुकाध्यक्ष दिनेश पाडवी, उपाध्यक्ष अरविंद प्रधान, उमेश वसावे सुरेश वळवी, सुनील वळवी, फत्तेसिंग नाईक, टेडग्या वळवी, गोविंद नाईक, मनेश नाईक, शंकर मोरे आदींसह पाच गुऱ्हाळ मालक उपस्थित होते.
दरम्यान गुऱ्हाळ मालकांनी 100 रु  दर वाढवत 2100 रु प्रतिटन दर दिं 1 पासून देणार आहे खांडसरी व कारखाने यांनी वाढ न केल्याने संघटनेमार्फत आंदोलन छेडणार असल्याचे संघटना  प्रवक्ता गणपत पाडवी यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

अपयश ही यशाची पहिली पायरी : प्राचार्या नुतनवर्षा वळवी

Next Post

नवापूरातून दोन गायी चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Next Post
नंदूरबार येथून मक्यासह ट्रक पळविला

नवापूरातून दोन गायी चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add