Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भांडणाची कुरापत काढुन गुप्तीने गळ्यावर वार करुन वृद्धेचा खून

team by team
December 23, 2022
in क्राईम
0
भांडणाची कुरापत काढुन गुप्तीने गळ्यावर वार करुन वृद्धेचा खून

नंदुरबार  |  प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील शिर्वे ते राणापूर रस्त्यावर शेती हिस्से वाटणी व भांडणाची कुरापत काढून गुप्तीने ७० वर्षीय वृद्धेच्या गळ्यावर वार करुन खून केल्याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील शिर्वे येथील रेमूबाई विजेसिंग राऊळ व अशोक बहादूरसिं राऊळ यांच्यात शेती हिस्से वाटणी वाद होता. शिर्वे गावाच्या शिवारातील शिर्वे ते राणापूर रस्त्यावरील लालू पाडवी यांच्या शेतातील चारा काढण्यासाठी रेमूबाई विजेसिंग राऊळ व त्यांचा नू विलास अर्जुन राऊळ हे रस्त्यावरुन जात होते.

यावेळी अशोक बहादूरसिंग राऊळ याने दुचाकी थांबवून शिवीगाळ केली व माझ्याविरुद्ध केस करता असे रागाने सांगितले. तसेच दुचाकीच्या सिटजवळून गुप्ती काढून रेमूबाई राऊळ यांच्या गळ्यावर, दोन्ही हाताच्या कोपर्‍यावर, दोन्ही पायावर व बरगडीवर वार करुन त्यांचा खून केला. याबाबत विलास राऊळ यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अशोक राऊळ याच्याविरोधात भादंवि कलम ३०२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पंडीत सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

चारचाकी वाहन चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, दोन लाखाचे वाहन हस्तगत

Next Post

तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add