Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील समाज बांधवांच्या हल्ल्याचा नवापुर येथे नाभिक समाजातर्फे निषेध

team by team
December 21, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथील समाज बांधवांच्या हल्ल्याचा नवापुर येथे नाभिक समाजातर्फे निषेध
नवापूर l प्रतिनिधी
नंदुरबार येथील नाभिक समाजाच्या बांधवावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याचा निषेध नोंदविणे बाबत चे निवेदन तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना श्री संतसेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था मर्या, नवापूर तर्फे देण्यात आले.
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की नाभिक समाज बांधव,नवापूर आपणाकडे निवेदन सादर करीतो की, आमचे नंदुरबार येथील नाभिक समाजाचे बांधव  दिपक सुर्यवंशी यांचे कोकणीहिल येथे नाभिक व्यवसायाचे दुकान असून रविवार  १८ डिसेंबर २०२२रोजी अज्ञात लोकांनी येऊन त्यांच्यावर सायंकाळी प्राणघातक हल्ला केला. यात चार ते पाच गुंड हातात लाठ्या
काठ्या घेऊन आले व काहीही कारण नसतांना त्यांच्यावर हल्ला केला त्यात  दिपक सुर्यवंशी यांना जबर जखमी केलेले आहे. सदरची बाब ही दिपक सुर्यवंशी यांच्या दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद झालेली आहे. तरी या घटनेस आम्ही नवापूर तालुका नाभिक हितवर्धक संस्था मर्या. नवापूरच्या वतीने जाहीर निषेध करीत असून अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करुन  दिपक सुर्यवंशी यांना न्याय मिळवून द्यावा बाबत आम्ही आपणास विनंती करीत आहोत असे निवेदना मध्ये म्हटले आहे.
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुधिर निकम,उपाध्यक्ष मुकेश वारुडे,सचिव विनायक सुर्यवंशी,संजय सोनवणे,सतीश मोरे,मनोज बोरसे,सिध्दु भदाणे,रविंद्र सोनवणे,अनिल वारुडे,राहुल मोरे,सोमनाथ महाले,विश्वास सोनवणे,गिरीष वरसाळे,प्रशांत हिरे,श्रीकांत मोरे,नितीन मोरे,शुभम हिरे,दर्शन हिरे,,आकाश हिरे,ज्ञानेश्वर देवरे,गौरव सैंदाणे,सागर सोनवणे,अशोक सैदाणे,,संदिप हिरे,गोविद मोरे,किशोर मोरे यांच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : आलेल्या फोनला दिले उत्तरामुळे झाली एकाची सव्वा लाखात ई-फसवणूक

Next Post

शेतकरी गटातून बाबुलाल तर व्यापारी गटातून मलंग अश्र्वाने पटकाविला प्रथम क्रमांक

Next Post
शेतकरी गटातून बाबुलाल तर व्यापारी गटातून मलंग अश्र्वाने पटकाविला प्रथम क्रमांक

शेतकरी गटातून बाबुलाल तर व्यापारी गटातून मलंग अश्र्वाने पटकाविला प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add