Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाने केले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

team by team
December 17, 2022
in राजकीय
0
भाजपाने केले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नंदूरबार l प्रतिनिधी

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलवाल भुट्टो यांनी यूएनएससीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात अतिशय खालच्या स्तरावर टीका केली. त्या अनुषंगाने आज शहरातील जुनी नगरपालिका चौक येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा व पाकिस्तानचा झेंडा दहन करुन निषेध आंदोलन करण्यात आले.


याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा, नगरसेवक प्रशांत चौधरी,

 

नगरसेवक निलेश पाडवी, नगरसेवक आनंद माळी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, महिला मोर्चा प्रदेश सदस्य सविता जयस्वाल, महिला मोर्चा शहराध्यक्ष काजल मच्छले, महिला शहर उपाध्यक्ष रेखा चौधरी, महिला शहर उपाध्यक्ष सुरैया खाटीक, शहर कोषाध्यक्ष कपिल वाघ, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस प्रशांत पाटील, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. चा उपक्रम

Next Post

बिग ब्रेकिंग : धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नऊ गावांमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असणार मतदान

Next Post
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

बिग ब्रेकिंग : धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नऊ गावांमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असणार मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add