म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार येथे जापान शोतोकान कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रीडा संकुल नंदुरबार मध्ये येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
या परीक्षेत स्पोर्ट्स कराटे असोसिएशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बेल्ट परीक्षेत यश मिळवले यावेळी येलो बेल्ट ज्युनिअर गटात हिमांशू चव्हाण. सोहम रंगलाणी, कार्तिक हिंदुजा, दर्शन तांबोळी, सिनिअर गटात, येलो बेल्ट, वैष्णवी गोसावी ,प्रणव चौरे, रीझेन मिर्झा, जैन शेख ,सिद्धेश जयस्वाल ,सरिशा शर्मा , समिक्षा पाटील ,संमेक सूर्यवंशी , मोकक्षीत शिंदे ,मोहन नरभवन ,येलो बेल्ट व ऑरेंज बेल्ट गटात, गौरी वासू ,राशी जैन ,सक्षम जैन, चिन्मय वाघ , ऑरेंज बेल्ट ,अन्वी लोखंडे ,आशिष जाधव , मयंक पाटील,ग्रीन बेल्ट, राजनंदनी पाटिल ,ब्राउन बेल्ट, नविदिता गुराव , दीक्षा सूर्यवंशी ,मोक्षदा पाटील ,आकाश जाधव, चेतन देवरे ,डिंपल मगरे,विहान जयस्वाल ,ब्लू बेल्ट पटकवला व ,सीनियर ब्लॅक बेल्ट मध्ये ,अक्षदा बैसाणे ,यांनी यश मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे संघटनेचे अध्यक्ष -माजी, उपनगराध्यक्ष, राजेशभैय्या रघुवंशी व शहादा तालुकाचे उपाध्यक्ष – शुभम कर्मा , कराटे प्रशिक्षक दीपाली साळुंखे ,यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले, बेल्ट ग्रेडेशन परीक्षा करिता निरीक्षक म्हणून , मानसी जैन, चंदना लोढा ,हर्षदा चव्हाण, खुशी देसले , प्रांजल बैसाणे यांनी काम पाहिले या यशस्वी विद्यार्थ्यांना नंदुरबार स्पोर्ट्स कराटे असोसिएशन चे जिल्ह्याचे सचिव व कराटे प्रशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे व शिहान परमजीत सिंग यांचे मार्गदर्शन लाभले








