Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत नंदुरबारच्या खेळाडूंचे यश

team by team
December 13, 2022
in शैक्षणिक
0
कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत नंदुरबारच्या खेळाडूंचे यश

म्हसावद  l  प्रतिनिधी
     नंदुरबार येथे जापान शोतोकान कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रीडा संकुल नंदुरबार मध्ये येलो बेल्ट ते  ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
या परीक्षेत स्पोर्ट्स कराटे असोसिएशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बेल्ट परीक्षेत यश मिळवले यावेळी येलो बेल्ट ज्युनिअर गटात हिमांशू चव्हाण. सोहम रंगलाणी, कार्तिक हिंदुजा, दर्शन तांबोळी, सिनिअर गटात, येलो बेल्ट, वैष्णवी गोसावी ,प्रणव चौरे, रीझेन मिर्झा, जैन शेख ,सिद्धेश जयस्वाल ,सरिशा शर्मा , समिक्षा पाटील ,संमेक सूर्यवंशी , मोकक्षीत शिंदे ,मोहन नरभवन ,येलो बेल्ट व ऑरेंज बेल्ट गटात, गौरी  वासू ,राशी जैन ,सक्षम जैन, चिन्मय वाघ , ऑरेंज बेल्ट ,अन्वी लोखंडे ,आशिष जाधव , मयंक पाटील,ग्रीन बेल्ट, राजनंदनी पाटिल ,ब्राउन बेल्ट, नविदिता गुराव , दीक्षा सूर्यवंशी ,मोक्षदा पाटील ,आकाश जाधव, चेतन देवरे ,डिंपल मगरे,विहान जयस्वाल ,ब्लू बेल्ट पटकवला व ,सीनियर ब्लॅक बेल्ट मध्ये ,अक्षदा बैसाणे ,यांनी यश मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे संघटनेचे अध्यक्ष -माजी, उपनगराध्यक्ष, राजेशभैय्या रघुवंशी व शहादा तालुकाचे उपाध्यक्ष – शुभम कर्मा  , कराटे प्रशिक्षक दीपाली साळुंखे  ,यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले, बेल्ट ग्रेडेशन परीक्षा करिता निरीक्षक म्हणून , मानसी जैन, चंदना लोढा ,हर्षदा चव्हाण, खुशी देसले , प्रांजल बैसाणे यांनी काम पाहिले या यशस्वी विद्यार्थ्यांना नंदुरबार स्पोर्ट्स कराटे असोसिएशन चे जिल्ह्याचे सचिव व कराटे प्रशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे व शिहान परमजीत सिंग यांचे मार्गदर्शन लाभले
बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा श्री.दत्त मंदिर येथे पाणपोई सुरू, प्रहार शिक्षक संघटनाचा अनोखा उपक्रम 

Next Post

भोरटेक येथे पिंपळेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

Next Post
भोरटेक येथे पिंपळेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

भोरटेक येथे पिंपळेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add