Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोबाईलने घेतला जीव : अक्कलकुवा येथील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

team by team
December 7, 2022
in क्राईम
0
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा चाकुणे भोकसुन हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.  मोबाईल चोरीवरुन दोन विद्यार्थ्यांचा वाद होवुन एकाने दुसऱ्याची हत्या करत जुन्या इग्लीश मिडीयम स्कुलच्या वसतीगृहाच्या स्नानगृहात मृतदेह फेकुन दिला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणी नंतर पोलीसांनी 14 वर्षीय एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील जामीया शैक्षणिक संकुलात  आठवीत शिकणाऱ्या पंधरावर्षीय  विद्यार्थी  फैजल उर रहेमान तकी रा.अहमदाबाद (गुजरात) यांच्या सोबत शिकणाऱ्या सहकारी अल्पवयीन मित्रानेच दोन दिवसांपुर्वी मोबाईल चोरीच्या संशयातुन  चाकुने भोकसुन खून केला.त्यानंतर हत्या करत जुन्या इग्लीश मिडीयम स्कुलच्या वसतीगृहाच्या स्नानगृहात मृतदेह फेकुन दिला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणी नंतर पोलीसांनी 14 वर्षीय एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
बातमी शेअर करा
Previous Post

पिंप्री शिवारात आढळली बिबट जातीची मादी मृतावस्थेत

Next Post

म्हसावद ग्रुप ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीची उमेदवार जाहीर,१८ डिसेंबर रोजी मतदान

Next Post
थेट सरपंचपदांसह १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला ५८ नवनिर्मित ग्रामपंचायतींचा समावेश, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

म्हसावद ग्रुप ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीची उमेदवार जाहीर,१८ डिसेंबर रोजी मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add