Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद ग्रुप ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीची उमेदवार जाहीर,१८ डिसेंबर रोजी मतदान

team by team
December 7, 2022
in राजकीय
0
थेट सरपंचपदांसह १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला ५८ नवनिर्मित ग्रामपंचायतींचा समावेश, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

म्हसावद l पुलायन जाधव

 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद ही सर्वात मोठी ग्राम पंचायतची निवडणूक जाहीर झाली असून ती येत्या १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे त्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

 

ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या अनुसूचित जमाती साठी सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवार मदन मिथ्या पावरा, युवराज उत्तम ठाकरे, विजय सुकलाल ठाकरे, लक्मी सुभाष ठाकरे,लक्ष्मण शेमळे असे आहेत तर गावात एकूण पाच प्रभाग आहेत.

 

 

यात प्रभाग क्र.१ साठी उमेदवार शशिकांत गोविंद पाटील- सर्वसाधारण, विजय सुकराम पवार- अनुसूचित जमाती, उषाबाई मंगु पवार- अनुसूचित जमाती स्त्री,वैशाली शुक्राम भिल-अनुसूचित जमाती स्त्री,बिंदा रिवन ठाकरे-अनुसूचित जमाती,प्रकाश खुशाल पाटील-सर्वसाधारण.
प्रभाग क्र.२ साठी उमेदवार रेखा बन्सीलाल मुसळडे-अनुसूचित जमाती स्त्री,छाया रजनीकांत सूर्यवंशी-सर्वसाधारण स्त्री,बाबूराव सन्या चोंगवे-अनुसूचित जमाती,उमेशा अशोक धनगर-सर्वसाधारण स्त्री,रोहीदास सोमा ठाकरे-अनुसूचित जमाती,सिंधुबाई रतीलाल शेमळे- अनुसूचित जमाती स्त्री,

 

 

.तर प्रभाग 3 साठी उमेदवार मुकुंद शंकर अहिरे-सर्वसाधारण, भटू दयाराम धनगर- सर्वसाधारण, अशोक भगवान धनगर-सर्वसाधारण, रंजना सावन पवार-अनुसूचित जमाती स्त्री,रुखमा शामा ठाकरे-
अनुसूचित जमाती स्त्री तर प्रभाव क्र.४ साठी उमेदवार चितांमन उत्तम धनगर-सर्वसाधारण, जितेंद्र ब्रिजलाल पाटील-सर्वसाधारण, लिलुबाई सुभाष वागले-अनुसूचित जमाती स्त्री,अर्चना किशोर पाटील-सर्वसाधारण स्री, सविता अंबालाल पाटील-सर्वसाधारण स्त्री,विमलबाई वसंत मोरे-अनुसूचित जमाती स्त्री,मिलिंद मुकुंद अहिरे-सर्वसाधारण असे आहेत तर प्रभाग क्र.५ साठी उमेदवार निर्मला मुकुंद अहिरे-अनुसूचित जाती, बेबी चुनीलाल अहिरे-अनुसूचित जाती,गायत्री विजय अहिरे-अनुसूचित जाती,स्नेहा सचिन बेदमुथा-सर्वसाधारण स्त्री,भीमसिंग प्रताप सुकळे-अनुसूचित, पमाबाई तारसिंग सुकळे-अनुसूचित जमाती,सुनीता भगवान पाटील-सर्वसाधारण स्त्री,ब्रिजलाल पौलाद मालचे-अनुसूचित जमाती असे आहेत.

 

तर प्रभाग क्र.६ साठी उमेदवार अक्काबाई रमेश ठाकरे-अनुसूचित जमाती स्त्री,शिवाजी राजू शेमळे-अनुसूचित जमाती,सचिन किशोर बेदमुथा-सर्वसाधारण, मगन भिल-अनुसूचित जमाती,शांतीबाई मोत्या भिल-अनुसूचित जमाती स्त्री,प्रकाश खुशाल पाटील-सर्वसाधारण, मिलिंद मुकुंद अहिरे असे उमेदवारी जाहीर झाली असून १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.आता ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा ग्रामीण आखाडा तापला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोबाईलने घेतला जीव : अक्कलकुवा येथील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

Next Post

सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन

Next Post
सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन

सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add