Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत शहादा महाविद्यालयात मार्गदर्शन

team by team
December 3, 2022
in शैक्षणिक
0
जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत शहादा महाविद्यालयात मार्गदर्शन
शहादा l प्रतिनिधी
    जिल्हा जात पडताळणी समिती नंदुरबार अंतर्गत  पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात संबंधित अधिकाऱ्यांनी मंडणगाव पॅटर्नची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रक्रिये बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
        राज्य शासनाच्या वतीने जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यां जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येते.या प्रमाणपत्र काढण्यासाठी मंडणगाव पॅटर्ननुसार अर्ज दाखल करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा जात पडताळणी समिती नंदुरबारचे सहाय्यक संशोधन अधिकारी सी.के.पाडवी यांच्यासह तालुका समन्वयक जयश्री पटेल, हिम्मत करणकाळे यांनी भेट दिली.
यावेळी जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत सखोल मार्गदर्शन केले. जात पडताळणी प्रमाणपत्र प्रस्तावासाठी लागणारी कागदपत्रे व पुराव्यांबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर केल्या.  प्रस्ताव पाठवण्यासाठी महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्र स्थापन करून महाविद्यालयातील संबंधित लिपिकाकडे विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत. लाभार्थी विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रस्ताव महाविद्यालयात जमा करून लवकरात लवकर प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना पटेल यांची  उपस्थिती होती.यावेळी पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश, प्रा.व्ही.सी. डोळे, प्रा. शिवनाथ पटेल, प्रा.सी.आर. पटेल,प्रा. जे.पी.चौधरी, प्रा. विशाल पाटील,प्रा. योगिता पाटील, प्रा.मधुकर ठाकरे,प्रा.उदय पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे लिपिक शशिकांत महिरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. मनोज चौधरी यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील डाएटतर्फे एक दिवसीय पोस्ट नॅस २०२१ कार्यशाळा उत्साहात

Next Post

सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून प्रयत्नशील : अनिल भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add