Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीसांनी धाड टाकत दिड लाखाचा गांजा केला जप्त, एकास अटक

team by team
December 2, 2022
in क्राईम
0
पोलीसांनी धाड टाकत दिड लाखाचा गांजा केला जप्त, एकास अटक

नंदुरबार | प्रतिनिधी

धडगांव तालुक्यातील खामला येथे एकाच्या घरात  पोलीसांनी  छापा टाकुन १ लाख ५२ हजार १४५ रुपये किंमतीचा १४ किलो ४९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असुन या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,धडगांव पोलीस निरीक्षक यांना पारशा कोंडया पराडके रा. खामला ता. धडगाव हा त्याच्या घरात स्वताच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणारे गुंगीकारक गांजा हा अंमली पदार्थाची विक्री करीत आहे अशी गुप्त बातमी मिळाली.त्यांनी पथकासह पारशा कोंडया पराडके याच्या घरात छापा टाकुन १ लाख ५२ हजार १४५ रुपये किंमतीचा १४ किलो ४९० ग्रॅम वजनाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगुन विक्री करण्यासाठी घरात बाळगतांना मिळुन आला.

पोलीसांनी सदरचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोसई प्रविण महाले यांच्या फिर्यादीवरून पारशा कोंडया पराडके यांच्या विरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक रण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे  यांच्या  मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे,  पोलीस निरीक्षक आय. एन. पठाण,पोसई प्रविण महाले,

पोह राजेंद्र जाधव, जयेश गावीत, स्वप्निल गोसावी, पोना. शशिकांत वसईकर, पोकॉ. रितेश शांताराम बेलेकर, गणेश रमेश मराठे,  विकास अशोक चौधरी ,  विनोद पांडुरंग पाटील, जितेंद्र मुरलीधर सांगळे, राजेश्वर सायबू भुसलवाड, राजेश गोकुळ तिरकाडे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम

Next Post

नंदुरबार येथे ग्रंथप्रेमींसाठी 5 डिसेंबरपासून ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Next Post
ॲड.के.सी.पाडवी यांच्या उलट्या बोंबा : आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार येथे ग्रंथप्रेमींसाठी 5 डिसेंबरपासून ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add