Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तुळाजा येथील कार्यकर्ते झाले भारत जोडो यात्रेत सहभागी

team by team
November 23, 2022
in राजकीय
0
तुळाजा येथील कार्यकर्ते झाले भारत जोडो यात्रेत सहभागी
नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या ७० दिवसापासून चालू असलेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही १४ दिवसापासून महाराष्ट्रातून प्रवास करत आहे.आता ही यात्रा अंतिम टप्यात असून महाराष्ट्रातील जळगाव परिसरातील भेंडवळ ते जळगाव(जामोद),निमखेडी या परिसरात ही यात्रा चालू आहे.या यात्रेचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा हा निमखेडी येथे आहे .भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी हे संपूर्ण भारत भ्रमण  पदयात्रेने करत आहेत. त्या दृष्टीने भारतातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता त्या त्या ठिकाणी यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्याबरोबर रस्त्याने पायी चालत आहे व त्यांचे मनोबल उंचावीत आहेत.
    याच पार्श्वभूमीवर बोरद परिसरातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तुळाजा तालुका तळोदा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते ही मोठ्या उत्साहात भजनी मंडळासह आपल्या नेत्याला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या चार दिवसापासून शेगांव कडे रवाना झालेले आहेत.त्यांनी राहुल गांधी यांच्या सोबत  भेंडवळ ते जामोद पर्यंत या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.
       यात सहभागी कार्यकर्त्यांमध्ये तुळाजा येथील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत.सहभागीमध्ये संजय गांधी निराधार समितीचे माजी सदस्य सचिन राहसे,सेवा दल अध्यक्ष प्रकाश पवार, चूनीलाल ब्राम्हणे,पोलीस पाटील रतीलाल डूमकुल, मुन्ना वळवी, ईश्वर डूमकुल,विष्णू वळवी, बिंद्या खर्डे, विनोद भोसले,भाईदास पावरा, विकास जाधव, आणि यात महिला देखील होत्या होत्या त्याचबरोबर काही कार्यकर्ते देखील होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तापीत उडी घेत टेंभेतील तरूणाची आत्महत्या, मृतदेह आढळला

Next Post

साखर कारखानदार व गूळ उद्योजक मालकांच्या विरोधात एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add