Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साखर कारखानदार व गूळ उद्योजक मालकांच्या विरोधात एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन

team by team
November 23, 2022
in राजकीय
0
साखर कारखानदार व गूळ उद्योजक मालकांच्या विरोधात एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन
नंदूरबार l प्रतिनिधी
साखर कारखानदार व गूळ उद्योजक मालकांच्या विरोधात  विविध मागण्यासाठी शेतकरी व एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने नळगव्हाण फाटा ता.तळोदा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गुऱ्हाळ मालक व साखर कारखानदार, श्रीकृष्ण खांडसरी तळोदा, दसवड खांडसरी, समशेरपुर खांडसरी,  कुकरमुंडा खांडसरी, चिखली खांडसरी विरोधात उचल रक्कम व अंतिम बिल रक्कम जाहीर बाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. मात्र उपरोक्त प्रमाणे दाखल न घेतल्याने एकलव्य आदिवासी युवा संघटना व शेतकर्‍यांच्यातर्फे साखर कारखानदार व गूळ उद्योजक मालकांच्या विरोधात  विविध मागण्यासाठी शेतकरी व एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने नळगव्हाण फाटा ता.तळोदा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी साखर कारखान्यांनी उसाच्या प्रति टन भाव 2700 ते 3000 दरम्यान देणे, गुऱ्हाळ मालकांनी उसाचा प्रति टन भाव 2300 ते 2400 दरम्यान आदी मागण्या करण्यात आल्या.तळोदा तहसीलदार यांनी मध्यस्थी करून आश्वासन दिल्याने रस्ता रोको आंदोलनास  तूर्तास स्थगिती  देण्यात आली.
      प्रशासनाने तोडगा न  काढल्यास येत्या काही दिवसात कारखानदार,गुऱ्हाळ उद्योजक व शेतकरी  यांच्यात महत्वाचा  दुवा बनलेल्या प्रशासना विरोधात अंदोलन अधिक तीव्र केले जाईल. त्यावेळेस काही अनुचित प्रकार व घटना घडल्यास त्या घटनेस सर्वस्वी जबाबदार प्रशासनास धरले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड. गणपत देविसिंग पाडवी,नंदुरबार जिल्हाध्यक्ष रवि सोनवणे, तळोदा शहराध्यक्ष विनोद पाडवी, तळोदा शहर अध्यक्ष दिनेश पाडवी, उपाध्यक्ष उमेश वसावे,तळोदा युवा अध्यक्ष विकास ठाकरे, विशाल समुद्रे,  सुनील वळवी. सिगा नाईक, गोविंद नाईक, रवींद्र वसावे, जयदीप वसावे, जयवंत  तडवी, रेमा नाईक, पुजऱ्या पाडवी,अजना पाडवी,तापसिगं पाडवी,सुभाष पाडवी,मानसिह पाडवी,उदयसिंग वळवी,लखन वळवी,यशवंत पाडवी,कुशा दादा,हानचा पाडवी,रतिलाल पाडवी,दारासिह वळवी,सुभाष पाडवी, विलास पाडवी, आंनद पाडवी, किरन नाईक, मंदिप नाईक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तुळाजा येथील कार्यकर्ते झाले भारत जोडो यात्रेत सहभागी

Next Post

नंदुरबारात खाद्य तेलातील भेसळीला प्रतिबंध घालण्याची मागणी

Next Post
नंदुरबारात खाद्य तेलातील भेसळीला प्रतिबंध घालण्याची मागणी

नंदुरबारात खाद्य तेलातील भेसळीला प्रतिबंध घालण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add