Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तापीत उडी घेत टेंभेतील तरूणाची आत्महत्या, मृतदेह आढळला

team by team
November 23, 2022
in क्राईम
0
तापीत उडी घेत टेंभेतील तरूणाची आत्महत्या, मृतदेह आढळला
शिरपूर l प्रतिनिधी
शिरपूर-शिंदखेडा रस्त्यावरील गिधाडे गावालगत असलेल्या तापी नदी पुलावरुन उडी घेत तरूणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल सायंकाळी घडली. हा तरूण नदी बुडत असल्याचा व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.काल सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
 सुरेंद्र सरदारसिंग राजपूत (वय 24  रा. टेंभे बु. ता. धुळे) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो कृषी कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता.तो  दि.21 रोजी सायंकाळी  मोटर सायकलीने गिधाडे गावाजवळील तापी पुलावर आला. पुलावर मोटरसायकल उभी करुन त्याने थेट तापी नदीत उडी घेतली. तेव्हा पुलावरुन जाणार्‍या एकाला तरूण उडी घेतांना दिसताच त्याने आरडाओरड केली. त्यामुळे नागरिक धावून आले.
यादरम्यान तो पाण्यात बुडत असतांनाचा व्हिडीओ यावेळी एकाने काढला. तो सोशल मिडीयावरही व्हायरल झाला. मोटार सायकलवरुन तरुणाची ओळख पटल्यानंतर घटनास्थळी टेंभे येथील ग्रामस्थांनी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत तरूणाचा तापी नदीत शोध घेण्यात आला. परंतू तो मिळून आला नाही. आज पुन्हा सकाळपासून शोध सुरू केला असता आठ वाजेच्या सुमारास तरूणाचा मृतदेह पाण्यात मिळुन आला. सुरेंद्र याचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज सादर करावे

Next Post

तुळाजा येथील कार्यकर्ते झाले भारत जोडो यात्रेत सहभागी

Next Post
तुळाजा येथील कार्यकर्ते झाले भारत जोडो यात्रेत सहभागी

तुळाजा येथील कार्यकर्ते झाले भारत जोडो यात्रेत सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add