म्हसावद l प्रतिनिधी
युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन जी टी पी कॉलेज येथे करण्यात आले.
बॅडमिंटन स्पर्धेत 14, 17, 19 वयोगटात सर्व शाळांनी नोंद केली यावेळी 17 वयोगटात चावरा इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार संघाने द्वितीय क्रमांक मिळवला या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे व शाळेचे मुख्याध्यापक फादर टेनी परक्का यांचे मार्गदर्शन लाभले.








