Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कौली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाबसिंग तडवी यांची निवड

team by team
November 14, 2022
in राजकीय
0
कौली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाबसिंग तडवी यांची निवड
नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील कौली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी  गुलाबसिंग तडवी यांची निवड करण्यात आली.
अक्कलकुवा तालुक्यातील कौली ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान पार पडले. मतदान केंद्रावर सर्व सदस्य आणि निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी वैशाली गिरासे या  उपस्थित होत्या.यात उपसरपंच म्हणून गुलाबसिंग उर्फ अश्विन तडवी यांची निवड झाली.
यावेळी कौली ग्रामपंचायत सरपंच मंजुळाबाई वाहऱ्या तडवी, ग्रामपंचायत सदस्य,बहादुरसिंग उखड्या वसावे,शर्मिला भाईदास नाईक, विमल सुदाम पाडवी,ज्योती मुकेश तडवी,युवराज नारायण तडवी , इंदिराबाई टेडग्या वसावे , रेखा सोनजी वसावे ,टेडग्या गोमा वसावे आदी उपस्थित होते.मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ग्रामस्थांनी जल्लोष करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्रातील किमान 20 ते 22 महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे

Next Post

तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Next Post
एस.टी.बसची चारचाकरी वाहनास धडक; सहा जण जखमी

तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add