Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा शनिवारी

team by team
September 2, 2021
in राज्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षा-2020 शनिवार 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते सकाळी 12 या वेळेत घेण्यात येणार आहे.
शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल नंदुरबार, जी.टी. पाटील महाविद्यालय नंदुरबार, डी.आर. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, एस. ए. मिशन (मराठी) व एस. ए. मिशन (इंग्रजी) स्कूल नंदुरबार, पी.के. पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार अशा 9 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे, तर 3 हजार 643 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. परिक्षेसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून 152 वर्गखोल्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे तसेच तहसिलदार उल्हास देवरे  यांच्या मार्गदर्शनाखाली 26 ऑगस्ट 2021  रोजी उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक,समवेक्षक अधिकारी, कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण पहिले प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले  होते. दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन 3 सप्टेंबर 2021 रोजी परीक्षा केंद्रावर होणार आहे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गुजरात राज्य शिंपी समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देत नाही. त्यासाठी न्यायालयीन लढा लढवावा : गजेंद्र शिंपी

Next Post

कचरा संकलनाची वाहने येत नसल्याने नागरिकांनी स्वता केली तुंबलेली गटार साफ़, पालिकेने ठेका लवकरच देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add