Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका विरूद्ध गुन्हा

team by team
September 2, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील अमृत रोड परिसरात मागील वादाच्या कारणावरून मारहाण करत तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील अमृत रोड परिसरात पंचशील ग्लास हाऊसच्या शेजारी पप्पू उर्फ संजय प्रकाश राजपूत याने मागील वादाच्या कारणातून गुंजन उर्फ भैया प्रमोद सोनवणे याला घरासमोर येऊन शिवीगाळ करत हातांबुक्याने मारहाण केली तसेच त्याच्या ताब्यातील ( एम.एच.१९, बी.व्ही.७६७४ ) या क्रमांकाच्या रिक्षातून तलवार काढून तलवारीचा धाक दाखवत जिवेठार मारण्याची धमकी देऊन तिथून त्याने पळ काढला. याबाबत गुंजन उर्फ भैया प्रमोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून  नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पप्पू उर्फ संजय प्रकाश राजपूत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बह्याने व शहादा येथून मोटरसायकल लंपास

Next Post

लसीकरणात महाराष्ट्र अजूनही रेंगाळलेलाच, निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखण्याची खा.डॉ.हीना गावीत यांची मागणी

Next Post
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील २ हजार ९१ घरकुलांना मंजुरी, शहरी रहिवाशांना मिळणार हक्काचे घर ; खा.डॉ.हीना गावित

लसीकरणात महाराष्ट्र अजूनही रेंगाळलेलाच, निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखण्याची खा.डॉ.हीना गावीत यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

May 8, 2026
विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add