Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी येथे पालकमंत्री पदी ना. डॉ. विजयकुमार गावित यांची नियुक्ती झाल्या बद्दल भव्य सत्कार

team by team
November 7, 2022
in राजकीय
0
मोलगी येथे पालकमंत्री पदी ना. डॉ. विजयकुमार गावित यांची नियुक्ती झाल्या बद्दल भव्य सत्कार
नंदूरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री पदी  तथा नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी ना. डॉ. विजयकुमार गावित यांची नियुक्ती झाल्या बद्दल तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया गावित यांची निवड झाल्याबद्दल तसेच संसद रत्न खा. डॉ, हिना गावित यांचा मोलगी परिसर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोलगी येथे नागरी सत्कार करण्यात आले होते.
      यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री  ना. डॉ. विजयकुमार गावित यांची तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी डॉ, सुप्रिया गावित व संसद रत्न डॉ.हिना गावित यांच्या यांची नियुक्ती झाल्याबद्दल मोलगी  येथे मोलगी परिसर  भाजपा तर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉक्टर कांतीलाल टाटिया, भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी ,पंचायत समितीचे सदस्य अशोक राऊत, मोलगीचे सरपंच मनोज तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, रोशन पाडवी, माजी सरपंच दिलीप वसावे, पंचायत समिती सदस्य भरत पाडवी यांच्यासह तालुक्यातील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच तसेच ग्रामपंचायत सद्स्य, पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी शहराला तालुक्याच्या दर्जा मिळावा, सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळाची मागणी

Next Post

तळवे हे गाव बनू पहातंय केळीचा नवा हब

Next Post
तळवे हे गाव बनू पहातंय केळीचा नवा हब

तळवे हे गाव बनू पहातंय केळीचा नवा हब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add