Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा : आ.आमश्या पाडवी

team by team
October 25, 2022
in राजकीय
0
आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा :  आ.आमश्या पाडवी
नंदूरबार l प्रतिनिधी
बहुचर्चित शासनाची आनंदाची शिधा या योजनेचा अक्कलकुवा तालुक्यात पुर्ण बट्ट्याबोळ झाला आहे.त्यामुळे शासनाच्या या योजनेने गरिबांची थट्टा केली असुन गरिबांची दिवाळी गोड होण्या ऐवजी आनंदाच्या शिधाच्या प्रतिक्षेतच जात आहे.असे प्रतिपादन आ.आमश्या पाडवी यांनी केले.
       अक्कलकुवा तालुक्यात एकुण 201 स्वस्त धान्य दुकाने आहेत.त्यात अंत्योदयचे 18862 तर प्राधान्य क्रमाचे 22004 असे एकूण 40866 शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना आनंदाची शिधा वाटपासाठी एकूण 40,866 किलो साखर तर तेवढेच पामतेल, रवा, चनाडाळ याची आवश्यकता आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत संबंधित यंत्रणेकडून 31 हजार 800 लिटर पामतेल, 19 हजार 500 किलो रवा, तर 24 हजार 750 किलो चनाडाळ प्राप्त झाली आहे.त्यापैकी चनाडाळ ही शुक्रवारी दुपारी गोडाऊनला आल्याने ती रेशन दुकानदारांपर्यंत पोहचलेली नव्हती.
तालुक्यातील काही  रास्त धान्य दुकानांत पाम तेल,रवा,चनाडाळ पोहोच करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप पर्यंत साखरेची उपलब्धता दुकान दारांना न झाल्याने तालुक्यातील शिधा पत्रिका धारक हे दिवाळीच्या पर्वात आनंदाच्या शिधा पासुन वंचित झाले आहेत.
याबाबत आ. आमश्या पाडवी यांनी सांगितले की,  बहुचर्चित शासनाची आनंदाची शिधा या योजनेचा तालुक्यात पुर्ण बट्ट्याबोळ झाला आहे.शासनाच्या योग्य नियोजना अभावी तालुक्यातील आदिवासी गरीब नागरिकांना आता पर्यंत आनंदाची शिधा मिळालेला नाही.रास्त दुकान धारकांना केवळ पामतेल ,रवा याचेच वितरण करण्यात आले आहे.चणाडाळ आणि साखर या दोन्ही वस्तु अद्याप पर्यंत देणेच बाकी आहे त्यामुळे शासनाच्या या योजनेने गरिबांची थट्टा केली असुन गरिबांची दिवाळी गोड होण्या ऐवजी आनंदाच्या शिधाच्या प्रतिक्षेतच जात आहे.असे विधान परिषद सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

नवापूर पोलीस प्रशासने गरजूंची दिवाळी केली आनंददायी

Next Post
नवापूर पोलीस प्रशासने गरजूंची दिवाळी केली आनंददायी

नवापूर पोलीस प्रशासने गरजूंची दिवाळी केली आनंददायी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add